हॉकी इंडिया राष्ट्रीय अजिंक्यपदस्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात

0
39
भोपाळ इथं सुरु असलेल्या बाराव्या हॉकी इंडिया राष्ट्रीय अजिंक्यपदस्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात झारखंडच्या संघानं महाराष्ट्राच्या संघाचा ५-४ असा पराभव केला. तर हरयाणानं उत्तर प्रदेशवर आणि कर्नाटकनं पंजाबवर विजय मिळवला. झारखंड, हरयाणा आणि कर्नाटक या संघांनीं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here