पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याची मंजुरी

0
38
राज्यातील प्रदुषण नियंत्रण अर्थात पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याची मंजुरी देण्यात आली असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. नव्या दरवाढीनुसार दुचाकी वाहनाला ५० रुपये, पेट्रोल वरील तीनचाकी वाहनासाठी १०० रुपये, पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांना १२५ रुपये तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ दर तात्काळ अंमलात येत असल्याचंही त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here