म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 88 हजार 82 घरांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अभियंता शिवकुमार आडे यांनी काल दिली. कोकण मंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या 5 आणि संयुक्त भागीदारी प्रकल्पातल्या 8 प्रकल्पांच यात समावेश आहे.या योजनेंतर्गत बीएलसी अर्थात लाभार्थ्यांच्या संयुक्त वैयक्तिक घर बाधणी, सहकारी यंत्रणा किंवा खाजगी विकासकांच्या माध्यमातून भागीदारी आणि झोप़डपट्टी धारकांसाठी खाजगी माध्यमातून घर निर्मिती या प्रकल्पांच यात समावेश आहे.
Recent
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींपैकी एक ए जी पेरारिवलन याची सुटका
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींपैकी एक ए जी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडू...
राष्ट्रीय बातम्या
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर...
राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच...