देशव्यापी कोविड-१९ लसीकरण मोहिमेने ओलांडला १५५ कोटी ९२ लाखांचा टप्पा

0
71
देशव्यापी कोविड-१९ लसीकरण मोहिमेनं १५५ कोटी ९२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

एकंदर लसीकरणापैकी ९० कोटी ३७ लाखाहून अधिक जणांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ६५ कोटी १६ लाख जणांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना आतापर्यंत ३ कोटी २३ लाखाहून अधिक लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तसंच काल दिवसअखेर ४९ लाख ३३ हजाराहून अधिक लशीच्या मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here