लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात काल ७३ लाख ८० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

0
94
देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १५५ कोटी लस मात्रांचा टप्पा काल पार केला. यापैकी ९० कोटी ११ लाख पहिल्या मात्रा तर ६४ कोटी ८४ लाख दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या आहेत. निवडक श्रेणीतल्या ३३ लाख १२ हजाराहून जास्त पात्र नागरिकांना लसीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे. १५ ते १८ वर्षं वयोगटातल्या ३ कोटी १२ लाखांपेक्षा जास्त युवकांनी लस घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here