महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:35PM

सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळदक्रांतीला सुरूवात

आकाशवाणी
सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळदक्रांतीला आता सुरूवात झाली आहे. हळद खरेदी आणि प्रक्रिया केंद्राचा प्रारंभ आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते माणगावमध्ये  हेडगेवार प्रकल्पात झाला.

उमेदच्या बचत गटांच्या माध्यमातून हळद हे नगदी पिक जिल्ह्यात घेतलं गेल. तिथल्या लाल मातीतली  हळद स्वादिष्ट आहे. या हळदीला १० हजार रुपये प्रति टन दर दिला जाणार आहे. हा उच्चांकी दर असल्याचं सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी सांगितल.

बेरोजगारी वाढलेली हळद क्रांतीची सुरुवात झाली. समाजातल्या प्रत्येक घटकांनी या अभियानात सहभाग घेतला, हेच या अभियानाचे खरं यश असल्याचं नितेश राणे म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4