A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Apr 08, 2021
,
7:48PM
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन टाळेबंदीबाबत २ दिवसात निर्णय घेऊ- उपमुख्यमंत्री अजित पवार
आकाशवाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन टाळेबंदीबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूर मधल्या व्यापाऱ्यांना दिले.
ते पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार आणि कल्याणराव काळे यांचा राष्टवादी काँग्रेसपक्षातल्या प्रवेशासाठी पंढरपूर शहरात आले असता त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत टाळेबंदी बाबत चर्चा केली. यावेळी व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली.
संबंधित बातम्या
भाजपा-शिवसेना सरकार शेतकरी विरोधी : अजित पवार
भाजप सरकारनं चुकीच्या पध्दतीनं कृषी कर्ज माफी केली - अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची एकमतानं निवड
राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जाऊन पाहणी करा - अजित पवार यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा : राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार
पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सरकारस्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाला नवं वळण देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी तर जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी निवड
महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार अंतिम सुनावणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0