A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Apr 08, 2021
,
5:45PM
मुंबईत जलमार्गांवर टॅक्सी आणि रोपाक्स फेऱ्या लवकरंच सुरू होणार
आकाशवाणी
मुंबईत जलमार्गांवर टॅक्सी आणि रोपाक्स फेऱ्या लवकरंच सुरू होणार आहे, अशी माहीती केंद्रीय जलवाहतूकमंत्री मनसुख मंडाविया यांनी काल दिली.
मुंबईतल्या नागरी जलमार्ग वाहतुकीचा त्यांनी काल आढावा घेतला, तेव्हा ते बोलत होते. डिसेंबर पर्यंत १२ मार्गांवर ही वाहतूक सुरू केली जाणार आहे.
रोपाक्स ने नेरूळ, काशिद, मोरा, बेलापूर, वाशी, ऐरोली या मार्गांवर या फेऱ्या सुरू होणार आहेत.
संबंधित बातम्या
आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक हेमंत सपकाळे याचं दिर्घ आजारानं निधन
प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड अरुण काकडे यांचं निधन
पंजाब बँक घोटाळ्यात मेहुल चोक्सीला मुख्य आरोपी घोषित करावं : सीबीआय
मुंबईतल्या तीन महत्वाच्या वास्तुंना युनेस्को आशियाई-पॅसिफिक पुरस्कार जाहीर
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये सलग तिसऱ्या सत्रात तेजी
दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, व्हेईकल चेअरची व्यवस्था
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीच्या सत्रात १५८ अंकांनी वाढ
मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 60 अंकांची वाढ
मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 122 अंकांची वाढ
नवी मुंबईतल्या आगरी कोळी फाऊंडेशनच्या वतीने गावठाण क्षेत्रातल्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी पाठपुरावा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0