महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
5:03PM

माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

आकाशवाणी
माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या  सदस्य अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित झाली.

माघी एकादशी निमित्त मंदिरात  फुलांची आकर्षक आरास केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीनं  आवश्यक उपाययोजना केल्या आल्या होत्या. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4