महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
8:22PM

प्रधानमंत्री देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोरोना स्थितीबाबत घेणार बैठक

आकाशवाणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोरोना स्थितीबाबत बैठक घेणार आहेत.

देशात कोरोनाच्या वाढत्या नव्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यावेळी ते लसीकरणाबाबतही दूरदृश्य प्रणाली द्वारे चर्चा करतील.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5