महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
5:40PM

नांदेड जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या चौघांना अटक

आकाशवाणी

कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या चौघांना आज नांदेड जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिस पथकानं आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं.

यात अहमदपूर तालूक्यातील शिरूर इथला मजूर विरभद्र संगप्पा स्वामी, नांदेड शहरातील वाजेगावच्या हिंदुस्थान मेडीकलचा बाबाराव दिगांबर पडोळे, नांदेड शहरातील संजीवनी हॉस्पिटल मधील मन्सवी मेडीकल एजन्सीचा मालक बालाजी भानुदास धोंडे, मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह विश्वजीत दिगांबर कांबळे बारडकर या चौघांना या इंजेक्शनचा काळाबाजर करतांना अटक करण्यात आलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0