महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:36PM

नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर खाडीत आढळून आलेली मगर जेरबंद

आकाशवाणी
नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर खाडीत आढळून आलेली मगरीला जेरबंद करण्यात आज वन विभागाला यश आलं. तिची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सुरक्षित स्थळी सोडलं जाणार आहे. 

ठाणे वन विभागानं वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई, अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं शुक्रवार पासून शोध मोहीम राबवली होती. यासाठी कॅमेरेही लावण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री ही मगर पिंजऱ्यात अडकली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4