महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
8:25PM

देशात १ लाख १० हजार नव्या रुग्णांची नोद

आकाशवाणी
देशात काल दिवसभरात सुमारे ५९ हजार जण बरे झाले. आत्तापर्यंत १ कोटी १८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

काल १ लाख १० हजार नव्या रुग्णांची नोद झाली, त्यामुळे देशातली एकूण रूग्णसंख्या १ कोटी २८ लाख १७ हजार ८५ झाली आहे.

सध्या देशात ९ लाख १० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पूर्णांक ६७ शतांश टक्क्यावर खाली गेला आहे.

काल ६८५ रुग्ण मृत्युमुखी पडले त्यामुळे कोविड१९ आजारामुळे एकूण १ लाख ६६ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0