महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:28PM

देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण

आकाशवाणी
देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. काल ६ लाख २८ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झालं आहे. काल १३  हजारापेक्षा जास्त रूग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ५८४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबळींची संख्या आता १ लाख ५६ हजार ४६३झाली आहे.

देशात आतापर्यंत १ कोटी ७ लाख १२ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या‌ देशभरात सुमारे १ लाख ४७ हजार अॅक्टीव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4