महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
5:42PM

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोना लस

आकाशवाणी
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज कोरोना लस घेतली. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यानी ही लस घेतली.

कोरोनाची लस सुरक्षित आहे. अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सूचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे.

लस घेतल्यानंतरही नाका-तोंडाला मास्क लावा, सातत्याने हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे भान ठेवा तसेच सरकार आणि नागरिकांना सहकार्य करा असे आवाहनही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0