महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
5:03PM

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी येत्या २५ तारखेला ऑनलाइन वेबिनारचं आयोजन

आकाशवाणी
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी येत्या २५ तारखेला ऑनलाइन वेबिनारचं आयोजन केलं असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक आणि  इतर कारणाकरता वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज गेल्या वर्षाच्या १ ऑगस्ट पासून स्विकारले जात आहेत, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

तरी सर्व अर्जदार, पालक आणि विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असं आवाहन गजभिये यांनी केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4