महत्वाच्या घडामोडी
राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीची उद्या मतमोजणी            कुक्कुट उत्पादनांवर बंदीबाबत फेरविचार करण्याची राज्यांना सूचना            तांत्रिक अडचणीमुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण नाही            दादर-केवाडियासह आठ नव्या रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा            कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश राज्यात परत आणण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री           

Mar 17, 2020
11:08AM

जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा सात हजारावर

आकाशवाणी
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येनं सात हजाराचा आकडा पार केला आहे.

आतापर्यंत जगभरात सात हजार सात लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जगभरात एक लाख 75 हजार 536 जणांचा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

चीनमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वात जास्त तीन हजार 213 इतकी झाली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 19.1 5.7
मुंबई 31.2 18.2
चेन्नई 29.9 21.3
कोलकाता 23.9 14.1
बेंगलुरू 29.2 18.2