महत्वाच्या घडामोडी
दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा हवामान खात्याचा इशारा            चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज            चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं            लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी            देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर           

Mar 16, 2020
2:28PM

कोरोना विषाणूमुळे चीनमधली मृतांची संख्या ३ हजार २१३ वर

आकाशवाणी
 
कोरोना विषाणूमुळे नव्यानं १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं चीनमधली मृतांची संख्या आता ३ हजार २१३ वर पोचली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या सर्वांनाचं १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय बीजींग प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा सर्वात जास्त प्रकोप झालेल्या हुबेई प्रांतात राजधानी वूहानसह १६ शहरात सलग अकराव्या दिवशी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-01 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 39.0 21.0
मुंबई 36.0 28.0
चेन्नई 39.0 29.0
कोलकाता 32.0 25.5
बेंगलुरू 32.0 22.1