महत्वाच्या घडामोडी
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ११ शतांश टक्क्यांवर            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Dec 29, 2019
9:35AM

5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्ज आणि इतर व्यवहाराची माहिती मोठ्या सहकारी बँकांनी CRILC द्यावी असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश,

आकाशवाणी

देशातल्या सर्व मोठ्या सहकारी बॅकांनी 5 कोटी आणि त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या कर्जांची माहिती सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडीट्स् कडे सादर करावी, असे निर्देश रिझर्व्ह बॅकेने दिले आहे.

आर्थिक संकंटांची पूर्व सूचना मिळणं यामुळे शक्य होईल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातल्या व्यासायिक बँका, वित्तीय संस्था आणि काही बँकेतर वित्तीय संस्था यांच्यासाठी CRILC  हा गट तयार केला आहे.

आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याबरोबरच आर्थिक संकटाच्या काळात उपाय योजना सुचवण्यासाठी हा गट कार्य करेल.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0