महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Dec 28, 2019
9:33AM

सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आकाशवाणी

 सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं, असं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, माझं काही बर वाईट झालं तर त्याला मीच जबाबदार राहीन, असं पत्रात म्हटलं आहे. मंदिरात रहाणार्‍या माझ्यासारख्या एका फकीराच्या सुरक्षेवर सरकार फार मोठा खर्च करत आहे. कररुपानं आलेल्या पैशांचा हा अपव्यय पहावत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिला सुरक्षा संबंधीच्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे 20 डिसेंबरपासून राळेगणसिद्धी इथं मौनव्रत करत आहेत. या काळातच त्यांनी हे पत्र पाठवलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0