A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Dec 24, 2019
,
8:04PM
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५० हजार बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट
आकाशवाणी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्यात ११ हजार तरुणांनी महामंडळाच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांचं कर्ज घेवून व्यवसाय सुरू केले आहेत.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात यापुढे जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरं, जनजागृती मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून महामंडळाची अधिकाधिक कर्ज प्रकरणं मंजूर करावीत, असे निर्देश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0