महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Dec 21, 2019
11:39PM

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरच्या 19 व्या संयुक्त आयोग बैठकीला परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस. जयशंकर उपस्थित राहणार

आकाशवाणी
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरच्या 19 व्या संयुक्त आयोग बैठकीसाठी, परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस. जयशंकर २२ आणि २३ डिसेंबरला  उपस्थित राहणार आहेत.

इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांचीही भेट घेतील. त्यानंतर २४ डिसेंबरला ओमानच्या भेटीत, परराष्ट्र मंत्री युसूफ बिन अलावी बिन अब्दुलाह यांचीही भेट घेऊन चर्चा करतील.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5