महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Dec 20, 2019
8:46PM

अण्णा हजारे यांचं केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू

twitter
महिला सुरक्षेसंबंधित संसदेत प्रलंबित असलेले कायदे करावेत, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी, तसंच  राष्ट्रीय पातळीवर महिला मदत क्रमांक ठेवावा यांसह इतर मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0