A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Dec 19, 2019
,
10:57AM
नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह चार दिवसाच्या श्रीलंका दौ-यावर
आकाशवाणी
नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आजपासून चार दिवसाच्या श्रीलंका दौ-यावर जात आहे. दोन्ही देशांमधल्या सागरी संबंधांना मजबूत करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे.
या दौ-यात अॅसडमिरल सिंह हे श्रीलंका नौदलाचे प्रमुख व्हाईस अॅणडमिरल के के व्हीपीएच डि’सील्वा तसंच नौदल आणि सरकारमधल्या इतर वरीष्ठ अधिका-यांशी द्विपक्षीय चर्चा करतील.
अॅडमिरल सिंह नौदलाच्या वरीष्ठ अधिकां-यांचा समावेश असलेल्या श्रीलंका नौदल व्यवस्थापन मंडळासोबतही चर्चा करणार आहेत, तसंच येत्या 22 डिसेंबरला श्रीलंकेतल्या त्रिंकोमाली इथल्या नौदल अकॅडमीच्या दिक्षांत संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.
संबंधित बातम्या
नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी केला आयएनएस बाज, कम्पाबेल बे आणि ग्रेट निकोबार बेटाचा दौरा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0