महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Dec 17, 2019
8:31PM

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर

आकाशवाणी
नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामातील अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली असून यंदा पन्नास टक्क्यापेक्षा आणेवारी कमी आली आहे. आणेवारीचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला आहे.

या अहवाल नुसार नांदेड तालूक्यात सर्वात कमी 44 तर अन्य 15 तालूक्यात 47- 48 टक्के आणेवारी उतरली आहे. ऑक्टोबर आणि  नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांच मोठ नुकसान झालं. त्याचा परिणाम आणेवारी घसरण्यावर झाला आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0