महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Dec 16, 2019
7:02PM

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

twitter
कोटयावधी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयानं एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. मनीलाँड्रिग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात इडीनं हे सात हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं.

या दोघांना आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं अटक केली तर इडीनं त्यांना ऑक्टोबरमधे ताब्यात घेतलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4