महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Dec 06, 2019
4:17PM

इराण सरकारनं आपला वादग्रस्त क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांना लिहिलं पत्र

आकाशवाणी

इराण सरकारनं आपला  वादग्रस्त क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिलं आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि अंतराळ प्रक्षेपण कार्यक्रम सुरु ठेण्यासाठी इराण प्रतिबद्ध आहे.

असं संयुक्त राष्ट्रांमधले इराणचे राजदूत माजिद तख़्ते रवांची यांनी, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. गुटेरस यांनी हे पत्र सुरक्षा परिषदेकडे पाठवलं असून इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम संबंधित कराराच्या विसंगत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0