A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 23 2021 1:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना
          
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
          
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
          
कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
          
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक
          
Dec 05, 2019
,
7:58PM
नागरी सहकारी बँक नियमनासाठीच्या सुधारित सूचना जारी करायचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे-शक्तिकांत दास
आकाशवाणी
नागरी सहकारी बँक नियमनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करायचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली.
या बँकांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्यांना तग धरता यावी, यासाठी या उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे खातेदारांचं हित जपलं जाईल, असं दास म्हणाले. या बँकांसाठी सर्वसमावेशक सायबर सुरक्षा कवच जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण जाहीर
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं
पीएमसी बँक खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कुठली पावलं उचलली याची माहिती सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी वस्तू आणि सेवा कर संरचनेत सूचवले बदल
कर्ज बुडीत प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनं डी.एच.एफ.एल.ला सल्ला देण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन
पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन
रिझर्व्ह बँकेच्या वित्तधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आज मुंबईत सुरु
पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरणामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळेल- जयंत पाटील
भारतीय रिझर्व्ह बँकेनं १६ डिसेंबर पासून एन.ई.एफ.टी. व्यवहार २४ तास करण्याला दिली मान्यता
5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्ज आणि इतर व्यवहाराची माहिती मोठ्या सहकारी बँकांनी CRILC द्यावी असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश,
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4