महत्वाच्या घडामोडी
राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची प्रधानमंत्री यांनी केली घोषणा            ३ राज्यात आंतरजिल्हा एस.टी बससेवा, खाजगी शिकवणी वर्ग सुरू करणार- विजय वडेट्टीवार            देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर            ७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा            मुंबई कोकणासह राज्यात आजही पावसाची संततधार सुरु           

Dec 05, 2019
6:27PM

पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरणामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळेल- जयंत पाटील

आकाशवाणी
पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरण करावं, असं आज राज्य सरकारनं सुचवलं. 

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल, असं मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. 

पीएमसी बँकेचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेशी बोलेल असं ते म्हणाले. तब्बल चार हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध आणले आहेत. हे विलिनीकरण झालं, तर लहान खातेदारांना त्याचा नक्की फायदा होईल, असं पाटील म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-15 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 33.0 25.0
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 33.0 27.0
बेंगलुरू 28.0 21.0