महत्वाच्या घडामोडी
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी            राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त            ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन            इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय           

Dec 05, 2019
4:50PM

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात बदल नाही, पाचव्या द्वैमासिक बैठकीत पतधोरण समितीचा निर्णय

आकाशवाणी

 
पतधोरण समितीच्या मंगळवार पासून सुरु असलेल्या बैठकीत आज रेपो दरात आणि रिव्हर्स रेपो दरात कसलीही कपात करण्यात आली नाही. रेपो दर ५ पूर्णांक १५ टक्के होता तो आता  तसाच कायम आहे, तर रिव्हर्स रेपो दर ४ पूर्णांक ९० टक्के होता तो तसाच कायम आहे. 

बँक दरही ५ पूर्णांक ४ टक्क्यांवर तसाच कायम आहे. सर्व समिती सदस्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँके तर्फे सांगण्यात आलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5