महत्वाच्या घडामोडी
देशातील कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६२ पूर्णांक ४२ शतांश टक्क्यांवर            मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४३ अंकांची घसरण            आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर            राज्यात आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त            राज्यातील ७२ पोलीसांचा कोरोनामुळे झाला मृत्यू           

Dec 03, 2019
8:43PM

रिझर्व्ह बँकेच्या वित्तधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आज मुंबईत सुरु

आकाशवाणी
रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण येत्या 5 डिसेंबरला जाहीर करणार आहे. त्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आज मुंबईत सुरु झाली.

ऑक्टोबरमधे झालेल्या चौथ्या आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली होती, तर बँक दर पाच पूर्णांक चार टक्क्यावर खाली आणला होता.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 38.3 23.9
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 34.2 24.5
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 27.0 20.0