महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Nov 29, 2019
10:22AM

अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन

आकाशवाणी
अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी ट्रम्प सध्या तिथे गेले आहेत. त्या ठिकाणी ही त्यांची पाहिलीच भेट आहे.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची ट्रम्प यांची भेट घेतली. तालिबानला वाटाघाटी करायच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानाल्या अमेरिकी सैन्यात कपात करण्याची इच्छा आहे, असं ट्रम्प म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0