महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Nov 28, 2019
12:17PM

इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग

आकाशवाणी
इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढलं. 

सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले. मात्र शेकडो आंदोलकांनी दूतावासाला वेढा घातला आणि अनेक वस्तू पेटवल्या.

या महिन्याच्या सुरुवातीला करबला शहरातल्या इराणी दूतावासावर देखील आंदोलकांनी हल्ला चढ्वला होता त्यावेळी ४ आंदोलक ठार झाले होते.

सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत ३०० जणांहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0