महत्वाच्या घडामोडी
राज्यात ठिकठिकाणी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा उत्साहात साजरा            राज्यात काल एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त            अयोध्येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांचं भूमीपूजन संपन्न            राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन            अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली           

Nov 27, 2019
8:54PM

१५ व्या वित्त आयोगाला ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ

आकाशवाणी
केंद्रीय मंत्री  मंडळानं १५ व्या वित्त आयोगाला ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता या आयोगाची मुदत पुढच्या वर्षी ३० ऑक्टोबरपर्यंत राहील. येत्या शनिवारी हा आयोग आपला अंतरिम अहवाल दाखल करेल अशी अपेक्षा आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी करप्रणालीची पुनर्रचना या अहवालात अपेक्षित आहे. आधीची करप्रणाली येत्या ३१ मार्चपर्यंत वैध रहाणार आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-05 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 28.0
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 36.0 28.0
बेंगलुरू 26.0 20.0