A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Nov 26, 2019
,
7:20PM
रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला
आकाशवाणी
रत्नागिरी जिल्ह्यानं खरीप हंगामासाठीचं कर्जवाटपाचं उद्दिष्ट ११५ टक्के पूर्ण केलं आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नंदकिशोर पाटील यांनी ही माहिती दिली. नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामासाठी २३१ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना २६४ कोटी ७१ लाखाचं कर्जवाटप करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
रत्नागिरी मतदारसंघ : रत्नागिरी मतदारसंघातील निकालाचा आढावा
माहा चक्रीवादळाच्या धोक्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली मासेमारी ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं ८५ टक्के काम पूर्ण
रत्नागिरी:बारा पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश
जागतिक दिव्यांग दिन राज्यात सर्वत्र साजरा
रत्नागिरी जिल्ह्यात नऊपैकी पाच पंचायत समित्यांचं सभापतिपद महिलांसाठी आरक्षित
५९ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ''अवघड जागेचं दुखणं'' नाटकानं पटकावला प्रथम क्रमांक
रत्नागिरी जिल्ह्यात ट्रक उलटून चारजण ठार
रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या आडवली स्थानकावर लूप लाइनचं काम केलं जाणार
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं दुसरं लेखक-प्रकाशक संमेलन येत्या २८ तारखेपासून सुरु होणार
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0