महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Nov 24, 2019
4:30PM

अण्वस्त्रांचा आणि शस्त्रास्त्रांचा वाढत्या व्यापारावर पोप फ्रांसिस यांची टिका

आकाशवाणी

अण्वस्त्रांचा वापर आणि एकूणच शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार यावर पोप फ्रांसिस यांनी टिका केली आहे. अणूबाँब हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या जपानमधल्या नागासाकी शहराला पोपनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा, स्थैर्य आणि शांतता यांना शस्त्र हा पर्याय असू शकत नाही असं ते म्हणाले. पोप आज हिरोशिमाला भेट देतील. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0