महत्वाच्या घडामोडी
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश            राज्यात काल ४ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त            प्रत्येकाशी प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरु नानकदेव यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची - मुख्यमंत्री            महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या            केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी           

Nov 24, 2019
3:59PM

NDFB संघटनेच्या शाखा आणि उपशाखांची बंदी केंद्र सरकारनं वाढवली

आकाशवाणी

NDFB अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आणि या संघटनेच्या सर्वगट, शाखा आणि उपशाखांवरची बंदी केंद्र सरकारनं पुढे वाढवली आहे. जानेवारी 2015 मधे आसाम मध्ये झालेल्या 19 नागरिकांच्या हत्याकांडात या संघटनेचा सहभाग होता असं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

तसंच याच वर्षीपासून झालेल्या हिंसाचाराच्या 62 घटनांमधे त्यांचा सहभाग होता आणि 450 कट्टरवाद्यांना अटक करण्यात आलं आहे, असंही त्यात सांगितलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-30 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.4 6.9
मुंबई 33.3 22.0
चेन्नई 30.6 24.4
कोलकाता 28.0 16.0
बेंगलुरू 26.0 18.0