महत्वाच्या घडामोडी
विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस            देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, सध्या ६१ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर            राज्यात काल ३ हजार ५२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले            जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार           

Nov 23, 2019
1:06PM

वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी वस्तू आणि सेवा कर संरचनेत सूचवले बदल

आकाशवाणी

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी वस्तू आणि सेवा कर संरचनेत बदल सूचवले आहेत. कठिण प्रक्रिया सुलभ करणं, दरांमधे वारंवार बदल न करणं आणि इतर गोष्टींचा यात समावेश आहे.

मुंबईत रिझर्व्ह बँक मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपला अहवाल तयार करण्याआधी वित्त आयोगानं जवळपास सर्वच राज्यांचा दौरा करुन पाहणी केली, वस्तू आणि सेवा करामधे वित्तीय स्वायत्तता समित झाल्याची तक्रार अनेक राज्यांनी केल्याचं सिंग यांनी सांगितलं.

मात्र, हे सगळे मुद्दे असले तरी देखील, वस्तू आणि सेवा कराची अबंलबजावणी जलद गतीनं करणा-या देशांमधे भारताचा समावेश आहे, असं ते म्हणाले.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.2 26.4
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 34.0 28.0
कोलकाता 32.0 26.0
बेंगलुरू 27.0 21.0