महत्वाच्या घडामोडी
विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस            देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, सध्या ६१ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर            राज्यात काल ३ हजार ५२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले            जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार           

Nov 22, 2019
4:25PM

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची केंद्र सरकारकडून पाहणी.

आकाशवाणी
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची आजपासून केंद्र सरकारचं पथक पाहणी करणार आहे. औरंगाबादसह नागपूर आणि अमरावती या महसूल विभागात झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करतील .

केंद्रातले अतिरिक्त सचिव डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. के मनोहरन हे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या १६ गावांना भेट देणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आज सकाळी या पथकासमोर विभागातल्या नुकसानीचं सादरीकरण करणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.2 26.4
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 34.0 28.0
कोलकाता 32.0 26.0
बेंगलुरू 27.0 21.0