महत्वाच्या घडामोडी
दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा हवामान खात्याचा इशारा            चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज            चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं            लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी            देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर           

Nov 22, 2019
1:45PM

वायू प्रदूषण रोखण्याकरता सर्वंकष योजना तयार केल्याचं केंद्रसरकारचं प्रतिपादन

आकाशवाणी
केंद्र सरकारनं वायू प्रदूषण रोखण्याकरता कालावधी निश्चित करुन एक सर्वंकष योजना तयार केली आहे. केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ही माहिती दिली. 

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात विविध पातळ्यांकरता श्रेणीबद्ध प्रतिबंधात्मक कृती योजना केंद्रानं अधिसूचित केली आहे, असं त्यांनी सांगितलं. देशातलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरी वनीकरण, आणि लोकसहभाग आवश्यक आहे, असं ते म्हणाले. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रानं २८ शहरांना १० कोटी रुपये दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-01 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 39.0 21.0
मुंबई 36.0 28.0
चेन्नई 39.0 29.0
कोलकाता 32.0 25.5
बेंगलुरू 32.0 22.1