महत्वाच्या घडामोडी
दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा हवामान खात्याचा इशारा            चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज            चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं            लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी            देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर           

Nov 21, 2019
8:37PM

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची नूकसान भरपाई द्यावी : डॉ.सुजय विखे पाटील

आकाशवाणी
राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झालं असून संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी आशी मागणी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी मदतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-01 Jun 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 39.0 21.0
मुंबई 36.0 28.0
चेन्नई 39.0 29.0
कोलकाता 32.0 25.5
बेंगलुरू 32.0 22.1