महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Nov 21, 2019
4:47PM

गवांगजू कोरिया बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा सामना जपान, कोरिया सोबत रंगणार

आकाशवाणी

गवांगजू कोरिया बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या किंदबी श्रीकांतचा सामना जपानच्या कांटा सुनेमायाबरोबर तर समीर वर्माचा सामना कोरियाच्या किम डोंगहूनबरोबर आज होणार आहे. पहिल्या फेरीत श्रीकांतनं हाँगकाँगच्या वोन्ग विंग व्हिन्सेन्टला २१-१८,२१-१७ अशा सरळ गेममध्ये हरवलं तर समीरनं जपानच्या काझुमासा सकाईला २१-८,२१-१५ नं हरवत दुसरी फेरी गाठली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0