महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Nov 20, 2019
1:11PM

पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

आकाशवाणी
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत्या.

मुलं बघत असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमाचा दर्जा तसंच वेळ हे पालकांनीच ठरवलं पाहिजे आणि मुलांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा पालकांनी आपला वेळ द्यावा, असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलं.

या कार्यक्रमा आधी त्यांनी नवी दिल्लीमधे दुस-या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी घरामधे महिला आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळण्यावर तसंच अत्यचार आणि दुर्वर्तनापासून त्यांचं रक्षण करण्यावर त्यांनी भर दिला होता.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0