महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Nov 17, 2019
8:41PM

केंद्र सरकारची राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर काळात कौमी एकता सप्ताह साजरा करण्याची सूचना

आकाशवाणी
राज्यात दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर या काळात कौमी एकता सप्ताह साजरा करायच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय एकता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन, दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन, जोपासना दिवस साजरे केले जाणार आहेत.

या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसच इतर योजनेतील घरांच वाटप, भूमिहीन मजूर लोकांना शेतजमीन वाटप केली जाणार आहे. गरिबांना कायदेविषयक सहाय्य, चर्चा, सभा, संमेलन, मिरवणूका काढणं अशा कार्यकमाच आयोजन करण्यात आलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4