महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Nov 17, 2019
12:46PM

इराणमधे पेट्रोल दरवाढ आणि पेट्रोलच्या मर्यादित वाटपाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं

आकाशवाणी
इराणमधे सरकारनं पेट्रोलचे दर वाढवून त्याचं वाटप मर्यादित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात देशभरात निदर्शनं होत आहेत.

निदर्शनाला हिंसक वळण लागलं असून त्यात दोन जण ठार तर कित्येक जण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी पेट्रोलवर सरकारनं दिलेलं अनुदान कमी केल्यामुळे पेट्रोलचे दर ५० टक्क्यांनी वाढले होते.

अमेरिकेनं इराणबरोबर केलेला अणुकरार रद्द केल्यामुळे आर्थिक परिस्थिती सांभाळताना इराणची तारेवरची कसरत सुरु आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0