A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 7 2021 5:29PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
          
देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर
          
नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
          
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
          
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
          
Nov 15, 2019
,
10:58AM
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा
आकाशवाणी
ब्रासिलिया इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांच्या भेटी घेऊन द्विपक्षीय चर्चा केली.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी उभय देशांमधल्या संबंधाच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं. व्लादिवोत्सोक दौर्यानंतर द्विपक्षीय संबंधामधे झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. २०२५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आधीच पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं.
ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांमधे एकमत झालं. येत्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी बोल्सोनारो यांना प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं, ते त्यांनी स्वीकारलं आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही मोदी यांची बैठक झाली. त्यात भारत-चीन संबंधाच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली. चीनमधे पुढच्या वर्षी होणार्या तिसर्या अनौपचारिक बैठकीसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं. या बैठकीची तारीख आणि वेळ राजनैतिक पातळीवरुन निश्चित केली जाईल. व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चा चालू ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
संबंधित बातम्या
ब्रिक्स देशांमधले परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी भारत वचनबद्ध - केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल
वाणिज्य मंत्री पियूष गोयल ब्राझील इथं ९ व्या ब्रिक्स वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार
ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्राझील इथं ब्रिक्स नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या उद्योगपतींना भारतातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन
ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार
ब्रिक्स वाणिज्य कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत सहभागी सदस्य़ांनी ३० विविध विषयांवर सहमती दर्शवली
ब्राझिल दौरा फलदायी ठरला - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स व्यापार परिषदेत आवाहन
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांनी पाठिंबा द्यावा - प्रधानमंत्री
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-07 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
31.5
14.4
मुंबई
32.8
19.8
चेन्नई
32.2
24.8
कोलकाता
36.2
20.8
बेंगलुरू
35.9
17.5