महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Nov 13, 2019
10:41PM

वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून, हायड्रोजन वायू वर आधारित जपानी तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

आकाशवाणी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून, हायड्रोजन वायू वर आधारित जपानी तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले.

यासंदर्भातला अहवाल येत्या तीन डिसेंबर पर्यंत सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या हवेचा दर्जा अद्यापही 'तीव्र' या श्रेणीत असून इथला हवेचा दर्जात्मक निर्देशांक आज दुपारी ४५३ एवढा नोंदवला गेला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0