A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 23 2021 1:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
          
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
          
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक
          
केंद्रीय मार्ग निधीतून राज्यातील २०४० कोटींच्या २७२ रस्ते प्रकल्पांना मंजुरी
          
Nov 12, 2019
,
9:28PM
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक
आकाशवाणी
सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली.
जयेश संघानी आणि केतन लकडावाला अशी अटक केलेल्या लेखापरीक्षकांची नावं असून हा घोटाळा झाला त्यावेळी या बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं.
याच प्रकरणात पीएमसी बँकेच्या परमीत सोधी आणि सुरजितसिंग नारंग या दोन संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईतल्या सत्र न्यायालयानं फेटाळले. या दोघांची कोठडीत चौकशी होण्याची गरज लक्षात घेऊन न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला.
पीएमसी बँकेच्या सुमारे ४०० खातेदारांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या समस्यांची माहिती दिली.
संबंधित बातम्या
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4