महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Nov 12, 2019
9:18PM

अणु कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या इराणच्या निर्णयामुळे चिंता वाढली

आकाशवाणी
अणु कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या इराणच्या निर्णयामुळे चिंता वाढल्याचं फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि युरोपीय संघानं म्हटलंय, याबाबतच प्रसिद्धीपत्रक कालच त्यांनी प्रसिद्ध केलं.

त्यानुसार, इराणनं फॉर्डो इथं युरोनियमचा साठा करायला सुरुवात केली असून आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीनं ही बाब अहवालाद्वारे स्पष्ट केली आहे.

इराणचं हे पाऊल २०१५ च्या संयुक्त व्यापक कार्य योजनेच्या विरुद्ध आहे. योजनेनुसार आर्थिक प्रतिबंध हटवण्याच्या बदल्यात युरेनियम साठा कमी करण्याबाबत सहमत होता. मात्र, अमेरिकेच्या एकतर्फी JCPoA करार हटवल्यानंतर, कराराचं पालन करण्याची आता गरज नाही, असं इराणनं स्पष्ट केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0