महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Nov 08, 2019
2:04PM

इराणच्या पूर्वेकडे अज़रबैजान परिसरात भूकंपाचे धक्के

आकाशवाणी
इराणच्या पूर्वेकडे अज़रबैजान परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. यात किमान पाच जण मृत्युमुखी पडले तर २० जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक आठ दशांश इतकी होती असं अमेरिकेच्या भूविज्ञान सर्वेक्षण  विभागानं कळवलं आहे. २००३ मध्ये इराण मध्ये आलेल्या सहा पूर्णांक सहा दशांश तीव्रतेच्या भूकंपामुळे तिथलं ऐतिहासिक शहर बाम उध्वस्त झालं होतं यात सुमारे २६ हजार नागरिक मरण पावले होते. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0